हत्येचा कट करणाऱ्यांनी आमच्या हत्येचा कट होता म्हणणं हास्यास्पद | वैभव नाईक

2022-03-25 0

भाजप आमदार नितेश राणे सभागृहात बोलताना म्हणाले होते कोल्हापुरातील रुग्णालयात ऍडमिट असताना मारुन टाकण्याचा प्लॅन केल्याचा आरोप केला होता. यावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिउत्तर दिलं आहे
शिवसैनिक संतोष परब यांचा ज्यांनी हत्तेचा कट केला त्यांनीच आरोप करायचा माझ्या हत्येचा कट केला म्हणून हे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं जोरदार प्रतिउत्तर नितेश राणेंना दिलं आहे

Videos similaires